Posts

Featured Post

कुर्माघराची वास्तविकता

Image
  गेल्या काही दिवसात ADIGRAM या संस्थेतर्फे टीना उराडे आणि राहुल पेंढारकर यांच्या नेतृत्वात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले एटापल्ली ,भामरागड, अहेरी आणि आरमोरी या तालुक्यातील कुर्मा घरातील सध्या स्थिती तपासण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू असून या सर्वेक्षणातून आदिवासी महिलांच्या मासिक पाळी विषयीच्या समस्या आणि कुर्मा घराची दूरव्यवस्था दिसून आली. लवकरच ही गंभीर तक्रार म्हणून शासन दरबारी दाखल करणार आहोत !

poster

Image