Posts

Showing posts from March, 2018
Image
ब्रिज ऑफ होप स्कूल अहेरी येथे दि 12/01/2018 रोजी युवक दिन निमित्य विद्यार्थ्यांशी प्रमुख अतिथि म्हणून चर्चा करताना जागृत  युवा   मंच चे अध्यक्ष राहुल पेंढारकर

वार्षिक स्नेहसम्मेलन

Image
राणी दुर्गावती महाविद्यालय आलापल्ली येथील वार्षिक स्नेहसम्मेलनात प्रमूख अतिथी म्हणून उपस्तीती दर्शविताना 

स्वच्छ भारत जनजागरण मेडावा

Image
*नगरपंचायत एटापल्ली व युवा परिवर्तन च्या संयुक्त विद्यमाने* "स्वच्छ भारत जनजागरण मेडाव्यात " अध्यक्ष म्हणून उपस्तीत  नगरपंचायत मुख्याधिकारी सीलम्वार साहेब, प्नमुख उपस्थिती म्हणून राहुल पेंढारकर (मी),स्वच्छ भारत अभियान तालुका समन्वयक श्री जे वाय उराडे व मधुकर अग्गुवार, नगर सेविका सौ .लेकमी, सौ रचवार मॅडम तसेच नगर सेवक गावडे सर  मोनिका शेंडे, कांचन मेडिवार, राजेश धनोरकर समुदाय संघटक

जागृत_युवा_मंचच्या वतीने कचरा जाळून *कचरा मुक्त पर्यावरणपूरक होळी* साजरी

Image
आपल्या  अवतीभवतीच्या परिसरात कचरा व घानीच साम्राज्य पसरलेल आपणास दिसून येतं. अलीकडे लोक मॉर्निंग वॉक व जोगिंग साठी तसेच मुले खेळायला पटांगणावर येत असतात अशावेळेस अस्वच्छतेचा परिणाम त्यांच्या जीवनप्रणाली वर होत असतं. वृक्षतोड होऊ नये व स्वच्छता राखता यावी यातूनच स्वच्छतेचा परिणाम शरिरावर होऊन तनाव मुक्त होता यावे एक सामाजिक संदेश म्हणून एस बी महाविद्यालय अहेरी च्या परिसरात कचरा जाळून पर्यावरण पूरक कचरा मुक्त होळी जागृत युवा मंच च्या वतीने साजरी करण्यात आली.