Posts

Showing posts from July, 2017
Image
5 सप्टेम्बर 2017 रोजी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रामविषयी  चर्चा करतांना जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ...

*जागृत युवा मंचचा झाडे लावा उपक्रम *दोनशे झाडे लाऊन कृषी दिन केला साजरा..

Image
जागृत युवा मंचचे शिष्टमंडळ  गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि ह्या जिल्ह्याला लाभलेली निसर्गसम्पदा ह्याकरीता जिल्ह्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. येथील घनदाट वृक्षवल्ली आणि पर्यावरण पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. येथील निसर्गसम्पदेत भर घालता यावी म्हणून कृषी दिनाचे औचित्य साधून जागृत युवा मंचने तब्बल दोनशे रोप लावून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनास गती दिली आहे.दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषता निसर्गसम्पदेचा -हास होत असल्याने तापमान वाढ आणि हवामानात देखील बदल होत आहे. ह्या सर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे रूतूमान बदलत चालले आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन,जतन व संरक्षण करून समृद्ध व सम्पन्न गावाची भौगोलीक निर्मिती करने ही काळाची गरज ओळखून जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करणारी वृक्ष, औषधोपयोगी व फळ वृक्षांना वृक्षारोपणात प्राधान्य देण्यात आले. त्यामधे सीताफफळ,आवडा,पेरू, जाम्बुळ, करंजा,गोडनीम,कडूनीम,बेहेडा,सीसम, ई प्रजाती होत्या.सार्वजनिक स्थळी,चर्च, महावीध्यालय, मंदिर,दवाखाना, बगीचा ई. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून...