Posts

Showing posts from August, 2022

आदिवासी विकास प्रकल्प योजना

Image
आदिवासी विकास प्रकल्पाच्या योजना घरा घरात पोहचविण्यासाठी आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळचा पुढाकार..

शर्वरी ' लघूचित्रपटातून टाकला स्किझोफ्रेनिया आजारावर प्रकाश. - मनोरंजनातून समाजजागृतीचा प्रयत्न.

Image
चंद्रपूर आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर प्रस्तुत, मायबोली मराठी प्रोडक्शन निर्मित ' शर्वरी ' हे लघूचित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून ' स्किझोफ्रेनिया ' आजारावर प्रकाश टाकण्यात आला आहे.  चित्रपटाचे निर्माता-लेखक-दिग्दर्शक राहुल पेंढारकर यांनी चित्रपटाविषयी माहीती देताना म्हंटले आहे की, 'जगात अनेक प्रकारचे आजार आहेत. त्यापैकी बरेच आजार आपल्याला माहितही नसतात. काही आजारावर इलाज नाही. यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. आजार केवळ शारीरिकच नसतात, तर मानसिक आजारही बरेच आहेत, जे आपल्याला माहित नसतात किंवा ओळखता येत नाहीत. असाच एक आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. बर्‍याच लोकांना या आजाराबद्दल माहितीही नसते. स्किझोफ्रेनिया एक जटिल आणि गंभीर मानसिक आरोग्याचा विकार आहे, जो मेंदूच्या सामान्य कार्यावर परिणाम करतो. लोकांचे मन भ्रष्ट होऊ लागते, त्यांच्या डोक्यात भ्रामक विचार, उच्छृंखल वर्तन आणि विचार येतात. हा विकार एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो आणि त्याला आजीवन उपचाराची आवश्यक असते. ...