Skip to main content
जागृत युवा मंचची किलबिल अनाथाश्रमला भेट
जागृत युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष *राहुलभाऊ पेंढारकर* यांनी चंद्रपूर येथील *किलबिल* अनाथ आश्रमच्या मुलांसोबत वाढदिवस सेलिब्रेट केलां. त्याच निमित्याने अनाथ मुलांना,कपडे, स्वेटर, ब्लँकेट, दूध डब्बे provide करण्यात आले. प्रसंगी चंद्रपूर येथील जागृत युवा मंचच्या सदस्या सुजाता मॅडम, सारिका मॅडम, उज्वला मॅडम, वैशाली मॅडम आणि किनारा यांनी विशेष सहकार्य केले. त्याच बरोबर युवा विकास संस्थेचे रुपेश गावडे, व जागृत युवा मंचचे सचिन खोब्रागडे, रवि गज्जलवार, गिरिधर दलाईत, शिवानी विश्वास, रागिणी उईके आदी सदस्य उपस्थित होते. किलबिल ला भेट देऊन एक वेगळा अनुभव आला.. सर्व सदस्यांचे धन्यवाद.
Comments