बाल आनंद शिबिरा' चा पहिला दिवस

दिनांक 25/08/2020

शिबिरार्थ्यानी परिसर स्वच्छता केली, self introduction ची नवी पद्धत शिकली, 'कबड्डी' खेळतांना मज्जा आली. मुलींनी कब्बड्डी बघण्याचा मनमुराद आनंद लुटला, पण जरा वेळाने मुली सुद्धा कबड्डी सारख्या मर्दानी खेळात उतरल्या. माझ्या चाळीतील लहान मुले रोज संध्याकाळी खेळताना दिसत.. त्या निमित्तानं 'बाल आनंद शिबिर'  घेण्याची कल्पना मनात आली.. सदर शिबिर पालकांच्या परवानगीने घेण्यात आलेले असून माक्सचा वापर आणि शारीरिक अंतर पाळण्याचा प्रयत्न करीत आहोत.











Comments